Tardeo 34 Floor Housing Society: ताडदेव येथील वेलिंग्डन हाइट्स सोसायटीच्या कायदेशीर स्थितीबाबत याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : ताडदेव येथील ३४ मजली वेलिंग्डन हाइट्स गृहनिर्माण सोसायटीच्या पहिल्या १६ मजल्यांच्या कायदेशीर स्थितीबाबत स्पष्टता मागणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नुकताच उच्च न्यायालयाने नकार दिला.