Mumbai News: हे तर गुप्तचर यंत्रणेचं अपयश! नौदलाच्या तळाजवळ इमारत बांधलीच कशी? हायकोर्टानं पुन्हा फटकारलं

Mumbai High Court: नौदलाचे प्रमुख तळ असलेल्या परिसरात २३ मजली उत्तुंग इमारत बांधण्यात आली आहे. याबाबत उच्च न्यायालयाने नौदलाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत.
Mumbai HC Slams Navy

Mumbai HC Slams Navy

ESakal

Updated on

मुंबई : सागरी दलाचे प्रमुख हवाई तळ असलेल्या कुलाबा परिसरात २३ मजली उत्तुंग इमारत उभी राहतेच कशी?, हे नौदलाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचे अपयश असल्याचे ताशेरे शुक्रवारी (ता. २०) उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा ओढले. या परिसरात अनेक टोलेजंग इमारती असताना केवळ एकाच इमारतीच्या बांधकामाला आक्षेप घेण्याच्या नौदलाच्या भूमिकेवरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com