

Mumbai High Court
Esakal
मुंबई : न्यायमूर्तींच्या आरोग्यावरही न्यायालयीन कामकाजाचा परिणाम होत असतो, ताण येतो. त्यामुळे युक्तिवाद करताना वकिलांनी व्यवस्थेचा आदर करण्याची गरज असल्याचे मत उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. ६) लीलावती रुग्णालय ट्रस्टशी संबंधित प्रकरणावरील सुनावणीदरम्यान व्यक्त केले.