पाहुण्यांसाठी थाट अन् मुंबईकरांना कचरा! स्वच्छतेबाबत महापालिकेच्या दुटप्पीपणावर उच्च न्यायालयाचे ताशेरे

Mumbai News: परदेशी शाही पाहुण्यांच्या स्वागतासाठी मुंबईतील रस्ते धुतले जातात, मात्र स्थानिकांना कचरा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो. महापालिकेच्या या भूमिकेवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on: 

मुंबई : परदेशी शाही घराण्यातील पाहुण्यांच्या (व्हीआयपी) स्वागतासाठी मुंबईतील रस्ते धुतले जातात, त्यांच्यासाठी परिसर चकाचक केला जातो; मात्र स्थानिक मुंबईकरांच्या माथी कचरा, अस्वच्छता आणि दुर्गंधी मारली जाते, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी महापलिकेच्या दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढले.

Loading content, please wait...