Mumbai High court
Esakal
मुंबई : एकाच कुटुंबाला एकापेक्षा जास्त फेरीवाला परवाना कसा मिळाला, पालिका प्रशासनाच्या कायद्यात तशी तरतूद आहे का, अशी विचारणा मंगळवारी (ता. ३०) उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका प्रशासनाला केली. तसेच पालिकेच्या उदासीन कारभारावर ताशेरेही ओढले.