गणेश मूर्ती विसर्जनावरून पुन्हा वाद! उंच 'पीओपी' मूर्तींचे जलस्त्रोतांत विसर्जन नको, राज्य सरकारच्या निर्णयावर हायकोर्टाचे खडेबोल

Ganesh Murti Visarjan: राज्य सरकारने उंच 'पीओपी' मूर्तींचे जलस्त्रोतांत विसर्जन करण्यास परवानगी देणारे धोरण जाहीर केले होते. मात्र यावर जलस्रोतांचे नुकसान होईल, असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवत सुनावले आहे.
High Court On POP idol visarjan

High Court On POP idol visarjan

ESakal

Updated on

मुंबई : राज्य सरकारने मागील वर्षी सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या 'पीओपी' मूर्तीचे नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जन करण्यास परवानगी देणारे धोरण जाहीर केले होते; मात्र ते कायम ठेवल्यास जलस्रोतांचे अधिक नुकसान होईल, असे निरीक्षण गुरुवारी (ता. १६) उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच मूर्तिकारांकडे या मुद्द्यावर विचार करण्यासाठी वर्षभराचा कालावधी होता, असेही न्यायालयाने सुनावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com