Mumbai High Court: फटाके फोडण्याबाबत कालमर्यादेचा विचार करा, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

High Court On Firecrackers: फटाके फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या वेळेचे नियम महाराष्ट्रातही लागू करण्याबाबत विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.
High Court On Firecrackers

High Court On Firecrackers

ESakal

Updated on: 

मुंबई : दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावरील बंदी कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेचे नियम राज्यातही लागू करण्याबाबत विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.

Loading content, please wait...