Mumbai News: कोठडीतील मृत्यू हृदयविकाराने! वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस दोषमुक्त, नेमकं प्रकरण काय?

Wadala truck Terminal: वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांना उच्च न्यायालयाची क्लीन चिट दिली आहे. यामुळे पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याच्या आरोपाप्रकरणी पोलिसांना दोषमुक्त करण्यात आले आहे
HC Clean Chit To Wadala Truck Terminal Police

HC Clean Chit To Wadala Truck Terminal Police

Esakal

Updated on

मुंबई : वडाळा पोलिसांच्या ताब्यातील विजय सिंह (वय २६) या तरुणाचा पोलिस कोठडीतील कथित मृत्यू हा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा सीबीआयचा निष्कर्ष उच्च न्यायालयाने नुकताच मान्य केला. तसेच पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याच्या आरोपांप्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांना दोषमुक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com