Mumbai High court
Esakal
मुंबई : डोंबिवलीतील महापालिका रुग्णालयात डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मिळालेल्या जामिनावरील स्थगिती उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. २२) कायम ठेवली. तसेच आणखी काही काळ तुरुंगात राहू द्या, काही फरक नाही पडत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.