मुस्लिम तरुणाचे हिंदू मुलीशी ३ वर्ष प्रेमसंबंध; लग्नावेळी हिंदूवादी कार्यकर्त्यांची धडक अन्... प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले

Dombivli Crime: डोंबिवलीत मुस्लिम तरुणाचे हिंदू मुलीसोबत लग्नादरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. लग्नात हिंदूवादी संघटनांचे कार्यकर्ते दाखल झाल्याने या प्रकरण नव्या वळणावर पोहोचले आहे.
Muslim youth and Hindu girl wedding

Muslim youth and Hindu girl wedding

ESakal

Updated on

डोंबिवली : डोंबिवलीतील एका तरुणीशी प्रेमसंबंध ठेवून ब्लॅकमेल करत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप असलेल्या तरुणाला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. अरमान शेख असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्याविरोधात पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com