Hindu Khatik Samaj protest, Kalyan Dombivli meat ban, Independence Day meat sale ban : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मांसविक्रीवर बंदी लागू करण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महानगपालिकेने घेतला होता. हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी हिंदू खाटीक समाजाकडून करण्यात येत होती. मात्र, मनपाने हा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात आता हिंदू खाटीक समाज आक्रमक झाला आहे.