Bhayandar: मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास नकार, महिलेचा आरोप; प्रताप सरनाईकांचा संताप

Bhayandar Controversy: भाईंदरमध्ये घर मालकाने मराठी माणसाला घर देण्यास नकार दिल्याचे प्रकरण समोर आले. यामुळे परिवहन मंत्र्यांनी घर मालकाला खडसावलं.
Bhayandar Controversy

Bhayandar Controversy

ESakal

Updated on

भाईंदर : पश्चिमेतील मराठी कुटुंबाला भाड्याने घर देण्यास नकार देण्यात आला आहे. मराठी माणसाला घर भाड्याने देत नाही, असे उत्तर या कुटुंबाला देण्यात आले. या घटनेची दखल घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी महिलेची भेट घेतली. घर नाकारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com