nivrutti nikam home collapse by heavy rain
sakal
मोखाडा - मोखाडा तालुक्यातील सायदे ग्रामपंचायत हद्दीतील जोगलवाडी पैकी राजेवाडी येथील निवृत्ती निकम यांचे राहते घराचे छप्पर, शनिवारी मध्यरात्रीनंतर कोसळले आहे. घरातील सदस्य लगतच्या खोलीत झोपल्यानंतर, तसेच जोराचा आवाज घरातील माणस बाहेर पाल्याने, सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र, जोरदार पावसाने, धान्य तसेच संसारपयोगी साहित्य भिजल्याने मोठी वित्तहानी झाली आहे.