घराचा ताबा द्या, अन्यथा आत्महत्या करू, गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांचा इशारा; कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप

Housing Society Issue : घराचा ताबा द्या, अन्यथा आत्मदहनाचा निर्णय घेऊ, असा इशारा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी दिला असून कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोपही केला आहे.
Housing Society

Housing Society

ESakal

Updated on

मुंबई : पुढील दहा दिवसांत घराचा ताबा मिळवून द्या, अन्यथा आत्मदहनासारखा टोकाचा निर्णय घेऊ, असा निर्वाणीचा इशारा पुण्यातील खराडी येथील व्हर्टिलास सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या १३१ सदस्यांनी बुधवारी (ता. १) दिलेल्या पत्रात स्पष्ट दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com