Mumbai News: मिठी नदीचा कायापालट होणार! हरित कॉरिडॉर आणि प्रोमेनेड उभारणार; नेमका प्लॅन काय?

Mithi River News: मुंबईत हरित परिवर्तनाला 40,000 वृक्षांचा आधार मिळणार आहे. 3.3 किमी लांबीचा प्रोमोनेड मिठी नदी किनारी साकार होणार आहे.
Mithi River

Mithi River

ESakal

Updated on

धारावी पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत मिठी नदीचे पुनरुज्जीवन हे एका नव्या हरित-नील नेटवर्कचे केंद्रबिंदू असेल. या उपक्रमाद्वारे पर्यावरणीय गुणवत्ता सुधारत धारावीसारख्या मुंबईतील सर्वाधिक दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये अधिक आरोग्यदायी आणि सुलभ सार्वजनिक जागा निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. या पुनर्विकासाच्या आराखड्यात पुनरुज्जीवित नदीकिनारा, उद्याने, वृक्षराजीने नटलेले मार्ग आणि खुल्या जागांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com