

Summer Special Trains 2026: Central Railway Announces 168 Additional Services
Sakal
मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १६८ अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे येथून देशातील विविध प्रमुख शहरांकडे या गाड्या धावणार आहेत.