Thane Fire Safety: ठाण्यात अग्निसुरक्षेचा गंभीर प्रश्न! १९ पैकी १६ तेल गोडाऊन बेकायदा; शेकडो आस्थापनांकडे फायर परवानाच नाही

Illegal oil warehouses in Thane latest news: ठाण्यातील तेल गोडाऊन, बँक्वेट हॉल, लॉज व रेस्टॉरंट्सकडे फायर परवाने नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेवर गदा; गावदेवी आगीसारख्या भीषण दुर्घटनांची भीती व्यक्त
Fire Safety Under Scanner in Thane: Illegal Oil Godowns Raise Major Safety Concerns

Fire Safety Under Scanner in Thane: Illegal Oil Godowns Raise Major Safety Concerns

esakal

Updated on

ठाणे : ठाणे शहरातील तेलाची गोडाऊने, बँक्वेट हॉल, लॉज, रेस्टॉरंट आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांपैकी मोठ्या संख्येने आस्थापनांकडे अग्निशमन विभागाचा आवश्यक वापर परवाना नसल्याचे उघड झाल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात आली. अशातच पालिका प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून शहरातील अग्निसुरक्षेची स्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com