IIT Bombay ISRO Research : आयआयटी विद्यार्थ्यांच्या कामगिरीने इस्रोचे शास्त्रज्ञ चकित; चंद्राच्या पृष्ठभागावरील रासायनिक घटकांचे नकाशे केले तयार

IIT Bombay Research on Lunar Surface : आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी चंद्रयान-२च्या डेटावर काम करून चंद्राच्या पृष्ठभागावरील रासायनिक घटकांचे नकाशे तयार केले. या संशोधनामुळे इस्त्रोचे शास्त्रज्ञ चकित झाले आहेत.
IIT Bombay
IIT Bombay contribution to ISRO lunar missionsesakal
Updated on

मुंबई : आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी चंद्रयान-२च्या विदावर (डेटा) काम करीत चंद्राच्या पृष्ठभागावरील रसायनशास्त्राचे सखोल विश्लेषण करून चंद्राच्या रासायनिक घटकांचे नकाशे तयार केले आहेत. आयआयटीच्या आंतरशाखीय स्पर्धेचा एक भाग असलेल्या एका प्रकल्पातून तयार करण्यात आलेल्या या नकाशामुळे इस्त्रोतील शास्त्रज्ञही चकित झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com