Illegal Gas Cylinder Seized : बेकायदेशीर गॅस सिलिंडरच्या साठ्यावर छापा; ८८ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

आखाती देशात युद्धामुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत होऊन गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला. याचा सर्वाधिक फटका व्यावसायिक गॅस सिलिंडर धारकांना बसला.
gas Cylinder seized

gas Cylinder seized

sakal
Updated on

ठाणे - आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरवर निर्बंध लादण्यात आले. याच पार्श्वभूमीवर ठाणे परिमंडळ विभागाने भरारी पथकाने छापा टाकून कासारवडवली परिसरात बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर साठवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत ८८ हजार किंमतीचे १७ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com