डोंबिवली - गेल्या 7 ते 8 वर्षांपासून वास्तव्याचा कोणताही पुरावा नसताना एक बांग्लादेशी जोडपे विठ्ठलवाडी पूर्वेत रहात होते. कोळसेवाडी पोलिसांनी अंजुरा मो. कमल हसन (वय-37) व तिचे पती कमल हसन मो. हरजत अली (वय 44) यांना अटक केली आहे. हे दोघे ही मूळचे बांग्लादेशचे रहिवासी आहेत.