Children Write Emotional Postcards Pleading cm devendra fadnavis
sakal
विरार - क्षणात संदेश पोहोचवणाऱ्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात महाराष्ट्रातील दुर्गम आदिवासी पाड्यांवर पोस्टकार्ड पुन्हा एकदा जिवंत झाले आहे. हजारो आदिवासी मुलांनी थेट "देवाभाऊ" अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी भावनिक साद घातली आहे.