बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Income Tax Department Raid: चित्रपट निर्मिती, चित्रीकरणाचा खर्च आणि परदेशातील वितरणाच्या नावाखाली आर्थिक व्यवहारांबाबत प्राप्तिकर विभागाने मुंबईत मोठी कारवाई केली आहे.
Income Tax raid on Film producers and celebrities

Income Tax raid on Film producers and celebrities

ESakal

Updated on: 

मुंबई : चित्रपट निर्मिती, चित्रीकरणाचा खर्च आणि परदेशातील वितरणाच्या नावाखाली झालेल्या कथित आर्थिक व्यवहारांबाबत प्राप्तिकर विभागाने सोमवारी (ता. २८) मुंबईत कारवाई केली. चित्रपट निर्माते वाशु भगनानी आणि कुमार मंगत पाठक यांच्याशी संबंधित १२ ठिकाणी विभागाच्या पथकांनी एकाच वेळी झडती घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com