

Uran Traffic Jam
ESakal
उरण : शहराच्या प्रवेशद्वारापासून मध्यवर्ती बाजारपेठेपर्यंत सकाळ-संध्याकाळ गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागतात. ज्यामुळे नागरिक, विद्यार्थी, प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, वाढत्या नागरीकरणाने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.