India car sales: ऑक्टोबरमध्ये मोटारविक्रीचा नवा विक्रम; प्रथमच पाच लाखांचा टप्पा पार

Record Car Sales in India : ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत मोटारविक्रीने प्रथमच पाच लाखांचा टप्पा ओलांडला. सणासुदीची मागणी आणि अनुकूल कर व व्याजदर धोरणांमुळे विक्रीत १२ ते १३ टक्क्यांची वाढ झाली.
India records its highest-ever monthly domestic passenger vehicle sales in October.

India records its highest-ever monthly domestic passenger vehicle sales in October.

esakal

Updated on: 

मुंबई: ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत बाजारपेठेत मोटारविक्रीने प्रथमच पाच लाखांचा टप्पा ओलांडत नवा विक्रम नोंदवला आहे. या काळात एकूण ५.२५ ते ५.३० लाख मोटारींची विक्री झाली असून, ऑक्टोबर २०२५ मधील ४,६०,७३९ मोटारींच्या तुलनेत ती सुमारे १२ ते १३ टक्के अधिक आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातही विक्रीचा आकडा उच्च होता,जेव्हा ‘जीएसटी २.०’चा पूर्ण परिणाम पहिल्यांदा दिसून आला होता,

Loading content, please wait...