

India Revises Ethanol Procurement Policy for 2026-27 Amid Sugar Supply Concerns
esakal
मुंबई, : केंद्र सरकारने उसाचा रस, साखर, साखरेचा रस आणि बी हेवी मोलॅसिसचा वापर इथेनाॅल निर्मितीसाठी यंदा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मक्यापासून निर्मित इथेनाॅलचा भावही लिटरमागे तीन रुपयांनी कमी करण्यात आला आहे. तेल विपणन कंपन्यांनी यंदा ११०० कोटी लिटर इथेनाॅल पुरवठ्याची निविदा काढली आहे.