World Kidney Day
sakal
विरार - जागतिक किडनी दिनानिमित्त मुंबईतील डॉक्टरांनी नागरिकांना किडनीच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. तज्ज्ञांच्या मते जागरूकता, वेळेवर तपासणी आणि निरोगी जीवनशैलीमुळे किडनीशी संबंधित अनेक गंभीर आजार टाळता येऊ शकतात.