‘नोकरी शोध’ आता डिजिटल! डॉक्‍टरांसाठी आयएमएने सुरू केले करिअर ब्युरो

IMA DIgital Bureau: इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्‍टरांसाठी ‘एम्प्लॉईमेंट अँड करिअर फॅसिलिटेशन ब्युरो' डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. यामुळे देशासह विदेशातील सर्व नोकऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.
Doctor

Doctor

sakal

Updated on

मुंबई : आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर आता डॉक्टरांच्या रोजगार प्रक्रियेतही स्पष्टपणे दिसू लागला आहे. रुग्णालये, वैद्यकीय संस्था आणि तरुण डॉक्टर यांच्यातील दरी कमी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने ‘एम्प्लॉईमेंट अँड करिअर फॅसिलिटेशन ब्युरो हा नवा डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. देशासह विदेशातील पडताळणी केलेल्या नोकऱ्यांची माहिती आता एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com