

Taragiri and Anjadip warships
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात लक्षणीय वाढ होणार आहे. अत्याधुनिक ‘तारागिरी’ स्टेल्थ फ्रिगेट आणि ‘अंजदीप’ अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट या युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.