Fuel Supply: अफवांना पूर्णविराम! इंधन वितरणावर कोणतेही निर्बंध नाहीत; इंडियन ऑइलची ग्राहकांना दिलासा देणारी माहिती

Maharashtra Fuel Cisis: इंधन वितरणावर कोणतेही निर्बंध नाहीत. राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती इंडियन ऑइल कंपनीने दिली आहे.
Indian Oil Fuel Supply

Indian Oil Fuel Supply

ESakal

Updated on

मुंबई : राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. इंधन वितरणावर कोणतेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती इंडियन ऑइलने दिली आहे. देशभरात पेट्रोल, डिझेल व एलपीजीचा अखंड आणि पुरेसा पुरवठा सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com