AI Library: विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी! देशातील पहिले 'एआय डिजिटल ग्रंथालय' उघडणार, कुठे आणि कधी होणार सुरू?

Mumbai Digital Library: मुंबईत देशातील पहिले 'एआय डिजिटल ग्रंथालय' सुरू केले जाणार आहे. ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.
Mumbai Digital Library

Mumbai Digital Library

ESakal

Updated on

मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे केवळ धार्मिक उत्सवासाठीच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ओळखले जाते. याच परंपरेला आधुनिकतेची जोड देत मंडळाने आता ९२ व्या वर्षात विद्यार्थ्यांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. 'लालबागचा राजा एआय (एआय) डिजिटल ग्रंथालय' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला असून, याचा उद्घाटन सोहळा मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com