
नितीन बिनेकर
देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे, ही आधुनिक वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी बंदरादरम्यान चालविण्यात येणार असून, जेएनपीटी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ती प्रमुख साधन ठरणार आहे.