Virar News : गॅस टंचाईवर मात करत कळंब हॉटेल चालकाने बनवली टाकाऊ इंजिन ऑईलवर चालणारी शेगडी

इराण, अमेरिका आणि इस्राईल युद्धामुळे घरगुती आणि व्यावसायिक गॅसची टंचाई निर्माण झाली असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत.
Stove Powered by Waste Engine Oil

Stove Powered by Waste Engine Oil

sakal

Updated on

विरार - इराण, अमेरिका आणि इस्राईल युद्धामुळे घरगुती आणि व्यावसायिक गॅसची टंचाई निर्माण झाली असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. मात्र, नालासोपाऱ्यातील हॉटेल चालकाने आपल्या कल्पकतेचा वापर करत अनोखा 'जुगाड' यशस्वी केला आहे. टाकाऊ इंजिन ऑईल आणि स्वयंपाकघरातील खराब तेलावर चालणारी विशेष शेगडी तयार करत त्याने या गॅस टंचाईच्या संकटावर मात केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com