Maha Vikas Aghadi : ‘मविआ’तील बेबनाव पुन्हा उघड, शपथविधीवर बहिष्काराबाबत मित्र पक्षांत विसंवाद
Vidhan Sabha Elections 2024 : महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आघाडीतील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा उघड झाला आहे, ज्यामुळे आघाडीतील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे.