IPS Lohit Matani
sakal
उल्हासनगर - नागपूर मध्ये कार्यरत आयपीएस अधिकारी लोहित मतानी यांनी लिहलेल्या पुस्तकातून सिंध स्ट्रगलचा इतिहास उलगडणार असून या पुस्तकाचे प्रकाशन १२ तारखेला उल्हासनगरातील पूज्य सतगुरु साई वसनशाह दरबार येथे होणार आहे. अशी माहिती सेवाधारी शंकर आहूजा, मोहित आहूजा यांनी दिली.