
मुंबई : श्रावण मासात भक्तांना अष्ट ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता यावे, यासाठी आयआरसीटीसीने ‘भारत गौरव पर्यटक ट्रेन’द्वारे खास यात्रा आयोजित केली आहे. ही श्रावण विशेष टूर ५ ऑगस्ट २०२५ रोजी मडगाव स्थानकावरून सुरू होणार असून, टूर पॅकेजची सुरुवातीची किंमत प्रति व्यक्ती २३,८८० रुपये इतकी आहे.