parth pawar
sakal
मुंबई - ‘पुणे भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणातील ‘एफआयआर’मध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या नावाचा समावेश का नाही, पार्थ यांच्या नावाचा उल्लेख न करून पुणे पोलिस त्यांना पाठीशी घालत आहेत का,’ अशी विचारणा उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारकडे केली.