Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे (पीओपी) नैसर्गिक जलस्रोतांवर घातक परिणाम होत आहे.
shadu mati ganpati

shadu mati ganpati

sakal

Updated on

मुंबई - प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे (पीओपी) नैसर्गिक जलस्रोतांवर घातक परिणाम होत आहे. त्यामुळे शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्यात अडचण काय, अशी विचारणा बुधवारी (ता. १) उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मूर्तिकार संघटनांकडे केली. केवळ पीओपी मूर्तीच्या पुनर्वापराचा प्रस्ताव कशासाठी? सरसकट शाडूच्या मातीच्या मूर्तीचा वापर का नाही, अशी विचारणा न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने राज्य सरकारकडे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com