Jaipur-Mumbai Exp Firing: रेल्वेतील गोळीबारात मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांना २५ लाखांची नुकसान भरपाई

जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये सोमवारी सकाळी एका आरपीएफ जवानानं गोळीबार केला यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.
Train
Train

नवी दिल्ली: जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये सोमवारी सकाळी एका आरपीएफ जवानानं गोळीबार केला यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. टिकाराम नामक या सहाय्यक उपनिरिक्षकाच्या कुटुंबांना २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेनं ही घोषणा केली आहे. (Jaipur Mumbai Express Firing 25 lakh compensation to family of police officer who killed)

Train
Jaipur-Mumbai Exp Firing: गोळीबार, चेन पुलिंग अन् अटक; एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं? रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती

जयपूर-मुंबई एक्प्रेसमध्ये सकाळी साडे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. यामध्ये एका पोलीस एएसआयचा मृत्यू झाला आहे. तर इतर तीन प्रवाशांचा देखील मृत्यू झाला. एका आरपीएफच्या कॉन्स्टेबलनं हा गोळीबार केला. प्रवाशांसोबत झालेल्या वादातून त्यानं हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com