जयदेव ठाकरेंच्या अंगरक्षकाची बॅग अन् सरकारी पिस्तूल चोरीला; वांद्रे रेल्वे स्थानकातील घटना...

Jaydev Thackeray Bodyguard Bag Stolen at Bandra Station : पोलीस शिपायाची बॅग चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या बॅगेत सरकारी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि पोलीस ओळखपत्र होते अशी माहिती आहे.
Jaydev Thackeray Bodyguard Bag Stolen at Bandra Station

Jaydev Thackeray Bodyguard Bag Stolen at Bandra Station

esakal

Updated on

उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरेंच्या वांद्रे येथील निवासस्थानी अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाची बॅग चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या बॅगेत सरकारी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि पोलीस ओळखपत्र होते अशी माहिती आहे. मात्र, लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com