Jitendra Awhad: जैन बोर्डिंग भूखंड घोटाळ्याची ठाण्यात पुनरावृत्ती, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Jain Boarding Plot Scam: ठाणे शहरात जैन बोर्डिंग भूखंड घोटाळ्याची पुनरावृत्ती झाल्याचे खळबळजनक आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केले असून यामध्ये दोन मंत्री असल्याचे त्यांनी म्हटले.
मुंबई : राज्यातील बहुचर्चित जैन बोर्डिंग भूखंड घोटाळ्यासारखाच मोठा घोटाळा ठाणे शहरात झाल्याचा खळबळजनक आरोप माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.