

Mumbai Fire Brigade in action at JNS Business Centre, Jogeshwari West, as thick smoke engulfs the Behrampada area during a massive level-2 fire incident.
esakal
1️⃣ मुंबईतील जोगेश्वरी (पश्चिम) येथील बेह्रमपाडा परिसरातील जे.एन.एस. बिझनेस सेंटरला आज सकाळी भीषण आग लागली.
2️⃣ आग लागल्याची वेळ अंदाजे सकाळी पावणे अकरा वाजता असल्याचे सांगण्यात आले आहे.
3️⃣ अग्निशमन दलाने आगीला लेव्हल-२ घोषित करून नियंत्रणासाठी मोठा ताफा पाठवला.
मुंबईतील जोगेश्वरी (पश्चिम) येथील एस. व्ही. रोडवरील बेह्रमपाडा परिसरातील जे.एन.एस. बिझनेस सेंटर या उंच इमारतीत आज सकाळी पावणे अकरा वाजता भीषण आग लागली आहे.घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने (MFB) जवान तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.