Jyoti Malhotra: लालबागचा राजाचं दर्शन घेतलं अन् नंतर... ज्योती मल्होत्राचं मुंबई कनेक्शनही समोर, काय होता प्लॅन?

Jyoti Malhotra Mumbai Connection Uncovered : हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा मुंबईत गुप्तचर म्हणून? लालबागच्या राजाच्या दर्शनासह संवेदनशील ठिकाणांचे फोटो, व्हिडिओ तपासाच्या कक्षेत.
Jyoti Malhotra allegedly recorded videos and photos of Lalbaugcha Raja and sensitive Mumbai locations, raising spying concerns under NIA investigation
Jyoti Malhotra allegedly recorded videos and photos of Lalbaugcha Raja and sensitive Mumbai locations, raising spying concerns under NIA investigationesakal
Updated on

पाकिस्तानसाठी गुप्तचर म्हणून काम केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मुंबई कनेक्शनने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडवली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि इतर गुप्तचर यंत्रणांसह आता मुंबई पोलिसही ज्योती मल्होत्राच्या चौकशीत सहभागी झाले आहेत. ज्योतीने 2023 आणि 2024 मध्ये अनेकवेळा मुंबईचा दौरा केला आणि यावेळी तिने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले, तसेच संवेदनशील ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ काढले असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com