आनंदाची बातमी! 'कागल- सातारा महामार्ग वर्षात पूर्ण हाेणार'; बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अधिवेशनात ग्वाही

Kagal-Satara Road Project to Finish in One Year: पूर्वी कोल्हापूर ते सातारा या अंतरासाठी केवळ दीड तास वेळ लागत होता. आज याच अंतरासाठी तब्बल साडेतीन तास वेळ लागत आहे. या रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत. फक्त कऱ्हाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या चार वर्षांत १११ अपघात झाले असून, ५० लोकांचा मृत्यू झाला आहे.
PWD Minister Shivendra Raje Bhosale giving assurance in the Maharashtra Assembly about the completion of Kagal-Satara Highway within a year
PWD Minister Shivendra Raje Bhosale giving assurance in the Maharashtra Assembly about the completion of Kagal-Satara Highway within a yearSakal
Updated on

मुंबई : पुणे- बंगळूर महामार्गावरील कागल ते सातारा रस्त्याचे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com