
डोंबिवली - लाडकी बहिण योजनेचा गवगवा महाराष्ट्रात होत आहे. पंधराशे रुपये देऊन मते मागत आहेत. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही माता भगिनींना सरकारी बसमधून मोफत प्रवास देणार आहोत. असे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान केले आहे.