Kalyan Case
esakal
Kalyan Crime Case : कल्याणमधून समोर आलेल्या धक्कादायक प्रकरणात एका राजकीय पक्षाशी संबंधित तरुणाने आपल्या प्रेयसीवर अत्याचार करून तिला ब्लॅकमेल केल्याचा (Girlfriend Blackmail Case) प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाचे आमिष दाखवत २९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता, आरोपीनं तिचा मोबाईल हॅक करून तिच्यावर पाळत ठेवली आणि अश्लील व्हिडिओ बनवून धमक्या देत मानसिक छळ केला.