
ठाण्यातून एका १६ वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर कल्याणजवळ एक्सप्रेस ट्रेनमध्ये अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी डोंबिवलीतील मानपाडा आदिवलीत राहते. आरोपीने अपहरण केले आणि तिला घेऊन अकोल्याला निघाला होता.