Kalyan Crime News : कल्याण हादरलं! 78 वर्षीय नराधम भोंदूबाबाचा 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; पूजेच्या बहाण्यानं केलं काळं कृत्य

Kalyan Khadakpada police arrest fake baba for minor assault : कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाने १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Sexual assault case against 78 year old man in Kalyan Maharashtra

Sexual assault case against 78 year old man in Kalyan Maharashtra

esakal

Updated on

कल्याण : शहरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७८ वर्षीय भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याची (Kalyan Crime News) गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी शाहिद मोहम्मद वाहिद शेख याला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com