

Newborn Baby dies in KDMC Hospital
ESakal
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात प्रसूतीनंतर एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू झाल्याने संबंधित प्रशासनाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. त्या बाळाच्या हृदयाचे ठोके वाढल्याने सायन येथे हलविण्यास सांगितले होते; परंतु खासगी रुग्णालयात नेल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले.