महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

KDMC : कल्याण-डोंबिवली महापालिकेत एका वरिष्ठ लिपीकाने महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे संबंधित वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल केला आहे.
KDMC Senior Clerk Blackmailing Female Employee

KDMC Senior Clerk Blackmailing Female Employee

ESakal

Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील एका वरिष्ठ लिपीकावर महिला कर्मचाऱ्याला कामावरून काढण्याची धमकी देत शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित महिला कर्मचाऱ्याने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com