बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Kalyan-Dombivli Municipal Corporation news: डोंबिवलीतील बेकायदा इमारत भुईसपाट होणार आहे. यासाठी पालिकेने कारवाईची तयारी वेगात सुरू केली आहे. पोलीस बंदोबस्ताची मागणीही केली आहे.
High Court

High Court

Esakal

Updated on

डोंबिवली : शहरातील आयरे गाव, टावरीपाडा परिसरातील समर्थ कॉम्प्लेक्स ही बेकायदा सातमजली इमारत जमीनदोस्त करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने कंबर कसली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या दीड वर्षात दोन वेळा ही इमारत पाडण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतर आता प्रशासनाने कारवाईसाठी हालचाली तीव्र केल्या आहेत. तोडकामादरम्यान कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी पोलिस उपायुक्तांकडे कडक बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com